ग्रामपंचायत खानोली

या अधिकृत संकेतस्थळावर आपले स्वागत आहे

परिचय

खानोली ग्रामपंचायत ही वेंगुर्ला तालुक्यातील एक स्थानिक स्वराज्य संस्था आहे, जी गावाच्या विकासासाठी आणि प्रशासनासाठी विविध विभाग व जबाबदाऱ्या पार पाडते.

प्रशासकीय आणि कार्यकारी विभाग

  • सरपंच: हे ग्रामपंचायतीचे कार्यकारी प्रमुख असतात.त्यांची प्रमुख कार्ये मासिक सभा घेणे, गावातील विकास योजनांची अंमलबजावणी करणे, कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवणे आणि ग्रामपंचायतीचे दस्तऐवज सुस्थितीत ठेवणे ही आहेत.
  • उपसरपंच: सरपंचांच्या अनुपस्थितीत कार्यभार पाहतात.
  • ग्रामपंचायत अधिकारी: हा ग्रामपंचायतीचा सचिव आणि प्रशासकीय प्रमुख असतो. त्यांची निवड जिल्हा परिषदेकडून होते आणि ते गावाच्या विकासाच्या कामाचे नियोजन करणे, निधीचा योग्य वापर करणे आणि सरकारी योजनांची माहिती लोकांना देणे यांसारखी कामे करतात.
  • ग्रामपंचायत सदस्य: हे स्थानिक निवडणुकीद्वारे निवडून आलेले प्रतिनिधी असतात. 
  • ग्रामसभा: ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा हे सर्वात महत्त्वाचे व्यासपीठ आहे, जिथे गावातील मतदार विकास योजनांवर चर्चा करतात आणि ग्रामपंचायतीला त्यांच्या कामाबद्दल प्रश्न विचारतात.
  • ग्रामसभा सदस्य: गावातील १८ वर्षे पूर्ण झालेले सर्व रहिवासी ग्रामसभेचे सदस्य असतात.
  • ग्रामपंचायतीवरील नियंत्रण: ग्रामपंचायत ही ग्रामसभेला जबाबदार असते. 
श्री. सुभाष हरी खानोलकर
सरपंच

📱 ९४२००६०३१९

श्री. सचिन आनंद परब
उपसरपंच

📱 ९४०४९४१३४५

श्री. मंगेश एकनाथ नाईक
ग्रामपंचायत अधिकारी

📱 ९४२१२३४८७१

ग्रामपंचायत कार्यकारिणी

अ. क्र.पदाधिकारी नावपदमोबाईल क्र.
०१)श्री. सुभाष हरी  खानोलकरसरपंच९४२००६०३१९
०२)श्री. सचिन आनंद परबउपसरपंच९४०४९४१३४५
०३)श्रीम. प्रतिभा सिदु वरकग्रा. पं. सदस्य९१४६९५९०२८
०४)श्रीम. अमिता अरूण खानोलकरग्रा. पं. सदस्य८२७५४६०२५१
०५)श्रीम. रूपाली किरण प्रभूखानोलकरग्रा. पं. सदस्य९४२११६८५६९
०६)श्री. बाळकृष्‍ण लाडोबा मेस्‍त्रीग्रा. पं. सदस्य९४२०७४९०५०
०७)श्री. सुनिल धोंडू घागग्रा. पं. सदस्य९४०३११२४५७
०८)सौ. साधना स्‍वप्‍नील पवारग्रा. पं. सदस्य८२७५७७४२१६

ग्रामस्तरीय शासकीय अधिकारी

अ. क्र.कर्मचारी नावपदमोबाईल क्र.
०१)श्री. मंगेश एकनाथ नाईकग्रामपंचायत अधिकारी९४२१२३४८७१

ग्रामपंचायत कर्मचारी

अ. क्र.कर्मचारी नावपदमोबाईल क्र.
०१)श्री. दिपक अनंत खानोलकरशिपाई९४२००७८०१५
०२)श्री. सुधाकर अनंत धोंडसंगणक परिचालक९४२२०४१६९१
०३)श्री. डि. एस. गाभुडतलाठी९४०४०२२३९४
०४)श्री. धोंडू  यशवंत  खानोलकरपोलीस पाटील९४०४९४१६८०
०५)श्रीम. शालन तुकाराम नार्वेकरशाळा खानोली  नं १ मुख्याध्यापक९४२३८८१२८१
०६)श्री. विनोद श्रीधर भोईशाळा खानोली आंबेसवाडी मुख्याध्यापक८२७५६६६७०७
०७)श्री. महेश काळसेकरआरोग्यसेवक९४२३८८१७०९
०८)श्रीमती. पुनम कांबळीआरोग्यसेविका
०९)सौ. शुभांगी शामसुंदर मुणनकरआशा८२७५६६६००२
१०)श्रीमती. दिव्‍या शरद माळकरअंगणवाडी सेविका९४०४७७८७४६
११)सौ. पुजा जगदीश खाडेअंगणवाडी सेविका७२१८४५६०१७
१२)श्री. संदिप साउळपोस्‍टमास्‍तर७८९३४०३४४०
१३)श्री. केशव दाभोलकरवायरमन८३१७२९४९८४
१४)श्री. प्रशांत कमलाकर प्रभूखानोलकरखानोली सोसायटी अध्‍यक्ष९०१११५१६२६
१५)श्री. जीवन परबकृषी सहाय्यक९४२२००१४५७
१६)सौ. साक्षी शंकर खानोलकरसि. आर. पि. खानोली९४२३२५५३५५

ग्रामपंचायत खानोली

खानोली ग्रामपंचायत ही वेंगुर्ला तालुक्यातील एक स्थानिक स्वराज्य संस्था आहे, जी गावाच्या विकासासाठी आणि प्रशासनासाठी विविध विभाग व जबाबदाऱ्या पार पाडते.

संपर्क

ग्रामपंचायत कार्यालय खानोली
गाव : खानोली
तालुका : वेंगुर्ला
जिल्हा : सिंधुदुर्ग
संपर्क क्र. : (०२३६६) २६६१०७
ई-मेल : khanoli07@gmail.com

Scroll to Top